Ahmednagar Jobs : महावितरणमध्ये नोकरीची संधी! दहावी पास आणि संगणक ज्ञान असलेल्यांसाठी नोकरी

महावितरणमध्ये नोकरीची संधी! दहावी पास आणि संगणक ज्ञान असलेल्यांसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती अहमदनगर, २६ मे २०२४: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Ahmednagar Jobs), अहमदनगर मंडळामध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केली आहे आणि त्यांना संगणक चालवता येते अशा उमेदवारांसाठी ही संधी आहे.(Job opportunity in Mahavitran ) पदं आणि रिक्त … Read more