CRPF recruitment 2023 In Marathi : CRPF मध्ये सर्वात मोठी भरती , १ लाख जागा !

CRPF मध्ये सर्वात मोठी भरती , १ लाख जागा

CRPF recruitment 2023 In Marathi :गृह  मंत्रालयाने (MHA) 2023 मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) कॉन्स्टेबल पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम जाहीर केली आहे. MHA देशभरात 1.30 लाख कॉन्स्टेबलची भरती करणार आहे. येत्या काही महिन्यांत भरती प्रक्रिया सुरू होईल आणि ती अनेक टप्प्यांत पार पाडली जाईल. भरतीचा पहिला टप्पा जून 2023 मध्ये सुरू होईल आणि … Read more