इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व मुलीना मिळणार हा लाभ !

शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना देण्यात येणारा दोन गणवेशाचा लाभ सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे.

join whatsapp groupईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *