केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) जुलै 2024 प्रवेशपत्र जाहीर

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) जुलै 2024 साठी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. परीक्षार्थींनी त्वरित त्यांच्या प्रवेशपत्राची प्रत डाउनलोड करावी. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने (CBSE) या महत्त्वपूर्ण परीक्षेची तयारी पूर्ण केली असून, इच्छुकांनी त्यांच्या प्रवेशपत्राची तातडीने पडताळणी करावी. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:🔗 CTET Hall Ticket – CTET Admit Card CTET Hall TicketCentral Board … Read more