केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) जुलै 2024 साठी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. परीक्षार्थींनी त्वरित त्यांच्या प्रवेशपत्राची प्रत डाउनलोड करावी. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने (CBSE) या महत्त्वपूर्ण परीक्षेची तयारी पूर्ण केली असून, इच्छुकांनी त्यांच्या प्रवेशपत्राची तातडीने पडताळणी करावी.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
🔗 CTET Hall Ticket – CTET Admit Card
CTET Hall Ticket
Central Board of Secondary Education (CBSE) Central Teacher Eligibility Test (CTET) Examination. CBSE CTET 2024 Hall Ticket,CTET Hall Ticket, CET Admit Card 2024.
तुमचा CTET Hall Ticket मिळवण्यासाठी त्वरित क्लिक करा आणि परीक्षा केंद्राची संपूर्ण माहिती मिळवा. परीक्षार्थींनी त्यांच्या हॉल तिकिटावरील सर्व माहिती नीट तपासावी आणि कोणत्याही शंकासंदर्भात तातडीने CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा.
CTET प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा: क्लिक करा
सर्व परीक्षार्थींना यशस्वी परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा!