12वी साठी सरकारी नोकरी । जाणून घ्या अर्ज कसा करायचा ? | ZP Gadchiroli Bharti 2023

ZP Gadchiroli Bharti 2023
ZP Gadchiroli Bharti 2023
join whatsapp groupईन करा

12वी साठी सरकारी नोकरी ची सुवर्ण संधी आहे ,गडचिरोली (Gadchiroli ) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती होत आहे .एकूण 80 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. Google Form Link च्या माध्यमातून Online स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेल वर Auto-Generated अर्जाची प्रत प्राप्त होईल. (ZP Gadchiroli Bharti 2023)

 

 

 

 

 

ZP Gadchiroli Bharti 2023 पात्रता काय आहे ?

12वी, Diploma, पदवी तसेच MBBS पात्रता धारकांना पदानुसार अर्ज करता येणार आहे आपण अधिकृत जाहिरात पाहू शकतात आणि अर्ज करू शकतात .

ZP Gadchiroli Bharti 2023 कोणत्या पदांसाठी भरती केली जात आहे ? 

” सुपर स्पेशालिस्ट, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा गुणवत्ता समन्वयक, वैद्यकीय अधिकारी- पीजी, वैद्यकीय अधिकारी- युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, वित्त व लेखाधिकारी, तंत्रज्ञ, आरोग्य सेवक” 

या रिक्त पदाची भरती  होत आहे .

अर्ज पाठण्याचा पत्ता – अर्ज “कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी – 2 (स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली” या पत्यावर बंद लिफाफामध्ये (त्यावर पदाचे नांव व प्रवर्ग स्पष्टपणे नमुद करुन) समक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवू शकतात .

 

आपल्यलाला  अधिकृत नोटिफिकेशन पाहण्याचा सल्ला दिला जातो लिंक खाली आहे.

 

PDF जाहिरात – http://bit.ly/3GEQRIh
ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3KyZsxz
अधिकृत वेबसाईट – www.zpgadchiroli.in

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *