UPSC परीक्षा संपूर्ण माहिती (UPSC Exam Complete Information)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ९३३ उमेदवार यशस्वी झाले. यात महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले. निवड झालेल्यांपैकी जवळपास १२ टक्के उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. #कश्मिरा_संख्ये हिने देशात २५ वा तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. काय असते UPSC Exam  युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) ही भारतातील केंद्र सरकारची एजन्सी आहे जी सिव्हिल … Read more