मुळशी: मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सायंकाळी ५ वाजता २५०० क्युसेकने विसर्ग

पुणे, मुळशी: मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सायंकाळी ५ वाजता २५०० क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. या विसर्गामुळे परिसरातील नदी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बसवराज मुन्नोळी, हेड-डॅम्स, इस्टेट ॲंड ॲडव्होकसी, टाटा पॉवर, मुळशी यांनी ही माहिती दिली आहे.

लासलगाव कॉलेजमध्ये विविध पदांसाठी भरती आहे, टिचिंग तसेच नॉन टीचिंग रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे लगेच करा अर्ज ! बारावी पास ते डिग्री कोण कोण करू शकते अर्ज जाणून घ्या !

नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लासलगाव येथे मोठी भरती प्रक्रिया नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लासलगाव यांनी टीचिंग आणि नॉन-टीचिंग पदांसाठी 65 रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमध्ये टीचिंगच्या 57 आणि नॉन-टीचिंगच्या 8 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दहावी पास, … Read more