NVS Class 6th Admissions 2025 : नवोदय विद्यालय समिती कक्षा 6वी प्रवेश 2025 , अर्ज सुरु
NVS Class 6th Admissions 2025 :नवोदय विद्यालय समिती (NVS) ने 2025 च्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू (NVS Class 6th Admissions 2025) केली आहे. ही प्रक्रिया 16 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. संपूर्ण भारतातील NVS शाळा 2025 च्या कक्षा 6वी प्रवेशासाठी सहभागी होत आहेत. उमेदवारांनी … Read more