महाराष्ट्र सरकारकडून “माझा लाडका भाऊ” योजनेची घोषणा! ‍ मुलांना मिळणार एवढे पैसे !

मुलांना अप्रेंटिसशिपद्वारे महिना-महिना मिळणार ₹10,000! मुंबई, 4 जुलै 2024: महाराष्ट्र सरकारने आज “माझा लाडका भाऊ” नावाची एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील तरुणांना रोजगार आणि स्वावलंबन मिळवण्यास मदत करणे हा आहे. या योजनेनुसार, निवडक उद्योगांमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करणाऱ्या तरुणांना दर महिन्याला ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. यात … Read more