Indian Navy Agniveer Recruitment : १० वि १२ वि पास मुलामुलींसाठी सुवर्णसंधी , 80 हजार पगार !

भारतीय नौदल आग्निवीर (MR) भरती 2024 – ऑनलाईन अर्ज करा! भारतीय नौदलेनं अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला उमेदवारांसाठी आग्निवीर (MR) – 02/2024 बॅचसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. रिक्त जागांची माहिती आणि पात्रतेची सर्व निकष पूर्ण करणारे उमेदवार अधिसूचना वाचून ऑनलाईन अर्ज करू शकतात. पदांची माहिती: पदनाम: भारतीय नौदल आग्निवीर (MR) 02/2024 बॅच अर्ज करण्याची … Read more