Indian Army : सैन्य दलात नोकरीची संधी । पात्रता फक्त १०वि आणि १२वि पास ,९०, ००० पगार

Army job opportunity. Eligibility 10th and 12th pass only, 90,000 salary

Indian Army : भारतीय सैन्य – 10+2 तंत्रज्ञान प्रवेश योजना (टेस्) – ५२ जानेवारी २०२५ – ऑनलाईन अर्ज करा! महत्त्वाची माहिती भारतीय सैन्याने जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या तंत्रज्ञान प्रवेश योजना (टेस्) (१०+२) – ५२व्या कोर्ससाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांमध्ये रिक्त जागांबद्दल माहिती हवी असून सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत … Read more