Job News In Marathi
Browsing Tag

government jobs

महत्वाची बातमी! CRPF दलात 1526 जागांसाठी भरती – अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ जुलै

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती - अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ जुलै २०२४ नवी दिल्ली: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीद्वारे एकूण 1526 जागांवर नियुक्ती केली जाणार आहे.