महत्वाची बातमी! CRPF दलात 1526 जागांसाठी भरती – अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ जुलै

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती – अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ जुलै २०२४ नवी दिल्ली: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीद्वारे एकूण 1526 जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ जुलै २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज करावा. कशा प्रकारे करावे अर्ज? पात्रता: … Read more