Career News : पुण्यात 198 सरकारी नोकऱ्या! राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत भरती सुरू, लवकरच अर्ज करा!

Career News  : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत 198 जागांसाठी भरती सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) गट-क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ड्रायव्हर, सुतार, फायरमन, कंपोझिटर, कुक, टेक्निकल अटेंडंट (TA), स्टेनोग्राफर, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट आणि मल्टि-टास्किंग स्टाफ (MTS) अशा … Read more