एनसीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी सरकारी नोकरीची संधी: इंडियन आर्मी 57व्या एनसीसी स्पेशल एंट्री 2024 ची मोठी भरती

परीक्षेचे नाव: इंडियन आर्मी 57वी एनसीसी स्पेशल एंट्री 2024 एकूण जागा: 76 इंडियन आर्मीने 57व्या एनसीसी स्पेशल एंट्री एप्रिल 2025 बॅचसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना 11 जुलै 2024 ते 09 ऑगस्ट 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आहे. भरतीसंबंधित महत्त्वाची माहिती: अधिक माहितीसाठी: उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर … Read more