भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती, 910 जागांसाठी अर्ज सुरू । १० वि ते पदवीधरांसाठी नोकरी , ४५,००० पगार

भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती मुंबई, दि. 11 डिसेंबर 2023 : भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज सुरू होण्याची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा या भरतीमध्ये एकूण … Read more