हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

जॉब पोस्ट कंपनी: हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. पदनाम: विविध एकूण पदे: 312 शैक्षणिक पात्रता: पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात तपासावी अर्जाची फी: या सर्व पदांसाठी, अर्जाची फी फक्त अनारक्षित, इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांनी भरावी लागेल. त्यांना फॉर्म भरण्यासाठी 1180 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि … Read more