MPSC २०२४ चे वेळापत्रक जाहीर , परीक्षांची तयारी सुरू करा!

MPSC कडून सन २०२४ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सन २०२४ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ २० ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे. MPSC ने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार, खालील परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे: राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (२० ऑगस्ट २०२४) राज्यसेवा मुख्य परीक्षा … Read more