SSC 2023 मेगाभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

SSC 2023 मेगाभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू नवी दिल्ली, 19 जुलै 2023: कर्मचारी निवड आयोग (SSC) 2023 मध्ये मेगाभरती करणार असून, त्यात केंद्रीय पोलीस संघटना (CPO) म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) इत्यादींमध्ये दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (कार्यकारी) आणि उपनिरीक्षकांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करेल. SSC च्या कॅलेंडरनुसार, उपनिरीक्षक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे … Read more