MSRTC Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती

अधिकृत संकेतस्थळ : msrtc.maharashtra.gov.in भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ : msrtc.maharashtra.gov.inभरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ : msrtc.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
join whatsapp groupईन करा

MSRTC Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत सातारा येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीमध्ये एकूण 145 रिक्त पदे आहेत. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या

  • मोटार मेकॅनिक वाहन – 40 जागा
  • मेकॅनिक डिझेल – 34 जागा
  • मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – 30 जागा
  • ऑटो इलेक्ट्रिशियन – 30 जागा
  • वेल्डर – 2 जागा
  • टर्नर – 3 जागा
  • प्रशितन व वातानुकुलिकरण – 6 जागा

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार किमान दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याने संबंधित ट्रेड मधील आयटीआय कोर्स पूर्ण केलेला असावा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

पगार

मोटार मेकॅनिक वाहन – 8 हजार 50 रुपये मेकॅनिक डिझेल – 7 हजार 700 रुपये मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – 7 हजार 700 रुपये ऑटो इलेक्ट्रिशियन – 8 हजार 50 रुपये वेल्डर – 7 हजार 700 रुपये टर्नर – 8 हजार 50 रुपये प्रशितन व वातानुकुलिकरण – 7 हजार 700 रुपये

नोकरी ठिकाण

सातारा

अर्ज पद्धती

ऑनलाइन आणि ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख

13 जानेवारी 2024

अर्जाची प्रत ऑफलाइन पाठविण्यासाठी पत्ता

विभाग नियंत्रक कार्यालय, 7 स्टार बिल्डिंग च्या मागे, एस. टी. स्टॅण्ड जवळ, रविवार पेठ, सातारा – 415001

अधिकृत संकेतस्थळ : msrtc.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

शेवटी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरतीची ही एक चांगली संधी आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेड मधील आयटीआय कोर्स आहे त्यांनी या भरतीसाठी नक्कीच अर्ज करावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *