Indian Navy Agniveer SSR 02/2024: 12वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी !

🌊 Indian Navy Agniveer SSR 02/2024: सुवर्णसंधी तुमच्यासाठी! 🌊

🔹 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2024 ते 27 मे 2024 🔹 पात्रता: 12वी उत्तीर्ण (वयोमर्यादा: 17-20 वर्षे) 🔹 फी: सर्व प्रवर्गासाठी ₹550/- (फक्त ऑनलाइन पेमेंट)

भारतीय नौसेनेच्या अग्निवीर SSR / MR बॅच 02/2024 साठी अर्ज भरण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी 13 मे 2024 ते 27 मे 2024 दरम्यान ऑनलाइन अर्ज करा. अधिक माहिती आणि अर्जासाठी लगेचच संपर्क साधा!

 

📲 अर्ज करण्यासाठी तुमचे कागदपत्रे पाठवा या व्हाट्सएप्प नंबर वर: 8329865383 आणि तुमचा अर्ज भरून घ्या.

 

महत्त्वाच्या तारखा:

  • अधिसूचना: 4 मे 2024
  • अर्ज प्रारंभ: 13 मे 2024
  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 27 मे 2024
  • प्रवेशपत्र: 1 जुलै 2024
  • परीक्षा: 11 ते 15 जुलै 2024
  • निकाल: 9 ऑगस्ट 2024

संपूर्ण माहितीसाठी आणि अर्जासाठी आजच संपर्क करा! 🌟

अधिकृत नोटिफिकेशन – क्लीक करा 

अर्ज करण्यासाठी – क्लीक करा 

Leave a Comment