परीक्षा सारांश
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने सहभागी बँकांमध्ये क्लर्क पदांसाठी 14 वी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (CRP) परीक्षा 2024 ची घोषणा केली आहे. या परीक्षेत इच्छुक असलेल्या उमेदवारांना 01 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.
रिक्त पदांची संख्या: 6128
पात्रता:
या भरतीसाठी पात्रता, पदांची माहिती, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतनमान आणि इतर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी, कृपया अधिकृत अधिसूचना वाचा.
निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रियेत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि डॉक्युमेंट चेकिंगचा समावेश आहे. उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण माहिती तपासावी.
वयोमर्यादा:
उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट आहे.
वेतनमान:
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनमान मिळेल. वेतनमानाबद्दल सविस्तर माहितीसाठी अधिकृत अधिसूचना वाचा.
अर्ज प्रक्रिया:
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करावे.
- अर्ज फी भरावी.
- अर्ज जमा केल्यानंतर प्रिंट आउट काढून घ्यावा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही आमच्या व्हाट्सअप नंबरवर (8329865383) आवश्यक कागदपत्रे पाठवू शकता किंवा मोबाईलवरून थेट अर्ज भरू शकता.