Maharojgar melava : पुणे नमो महारोजगार मेळावा बारामतीत – इथे करा नोंदणी !
करिअरला द्या जंपस्टार्ट! बारामतीत आयोजित होणार बारामती: तुमच्या करिअरला गती देण्याची उत्तम संधी! (rojgar melava baramati )२ आणि ३ मार्च २०२४ रोजी बारामती येथे पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा (Maharojgar melava ) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील अनेक कंपन्या हजारो रिक्त पदांसाठी मुलाखती घेणार आहेत. मेळावा तपशील: दिनांक: २ आणि ३ मार्च … Read more