Job News In Marathi

सरकारी नोकरी । HAL Nashik Recruitment 2024: नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा!

0

HAL Nashik Recruitment 2024

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा: 58

रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:

  1. ऑपरेटर (Civil) – 02
    • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि 60% गुणांसह डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics/Electronics & Telecommunication/Electronics & Communication/Mechanical) [SC/ST/PWD: 50% गुण]
  2. ऑपरेटर (Electrical) – 14
    • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि 60% गुणांसह डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics/Electronics & Telecommunication/Electronics & Communication/Mechanical) [SC/ST/PWD: 50% गुण]
  3. ऑपरेटर (Electronics) – 06
    • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि 60% गुणांसह डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics/Electronics & Telecommunication/Electronics & Communication/Mechanical) [SC/ST/PWD: 50% गुण]
  4. ऑपरेटर (Mechanical) – 06
    • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि 60% गुणांसह डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics/Electronics & Telecommunication/Electronics & Communication/Mechanical) [SC/ST/PWD: 50% गुण]
  5. ऑपरेटर (Fitter) – 26
    • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि 60% गुणांसह ITI (Fitter/Electronics Mechanic) [SC/ST/PWD: 50% गुण]
  6. ऑपरेटर (Electronics Mechanic) – 04
    • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि 60% गुणांसह ITI (Fitter/Electronics Mechanic) [SC/ST/PWD: 50% गुण]

वयोमर्यादा:

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे असावे.
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी:

  • फी नाही

पगार:

  • ₹22,000/- ते ₹23,000/-

नोकरी ठिकाण:

  • नाशिक

अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 30 जून 2024

लेखी परीक्षा:

  • 14 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ:

पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.