NABARD मध्ये १ ० वि पास वर Office Attendant ची भरती ! ५ ० ० ० ० पगार लगेच करा अर्ज !
NABARD Office Attendant Group C भरती 2024: अर्ज करा 108 जागांसाठी नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये ऑफिस अटेंडंट ग्रुप C पदांसाठी भरती प्रक्रिया 2024 सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार 2 ऑक्टोबर 2024 पासून 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना भरतीसाठी लागणाऱ्या अर्हता, पदांची माहिती, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, पगार … Read more